Pages

Tuesday, 7 May 2013

शिवरामकृष्णन यांची आयसीसीच्या समितीवर वर्णी

माजी फिरकीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रिकेट समितीत वर्णी लागली आहे. या समितीत माजी कर्णधार अनिल कुंबळे अध्यक्षांची भूमिका पार पाडणार आहे. 
शिवरामकृष्णन हे टीम मे यांची जागा घेतील. याव्यतिरिक्त श्रीलंकेचा कुमार संगकारा हा २00७पासून या समितीचा सदस्य आहे. १0 कसोटी कर्णधारांच्या मतांनुसार संगकारा आणि शिवरामकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे दोन्ही खेळाडू ३ वर्षांपर्यंत म्हणजेच २0१३ ते २0१५पर्यंत आयसीसी क्रिकेट समितीचे सदस्य राहतील.

No comments:

Post a Comment