Pages

Friday, 10 May 2013

भारतीय वंशाच्या नेहाचा बुद्ध्यांक आईनस्टाईनपेक्षा जास्त

नेहाचा बुद्ध्यांक अल्बर्ट आईनस्टाईन आणि स्टिफन हॉकिंग यांच्यापेक्षा जास्त आहे. मेन्सातर्फे घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये नेहाचा बुद्ध्यांक १६२ असल्याचे स्पष्ट झाले.
बारा वर्षांच्या नेहाचा बुद्ध्य़ांक तिच्या वयोगटातील मुला-मुलींमध्ये सर्वाधिक असल्याचेही स्पष्ट झालंय. नेहाचे आई-वडील डॉक्टर आहेत. बुद्ध्यांक सर्वाधिक असल्याने नेहाचा समावेश ब्रिटनमधील सर्वाधिक प्रतिभावान व्यक्तींच्या गटात झालाय. हॉकिंग, आईनस्टाईन आणि बिल गेट्स या सर्वांचे बुद्ध्यांक १६० होते

No comments:

Post a Comment