Pages

Wednesday, 8 May 2013

तमिळनाडूमध्ये गुटखा बंदी

तमिळनाडूमध्ये राज्य सरकारने पानमसाला, गुटखा या तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीवर बंदी घातली.
केरळ, आंध्र प्रदेश या राज्यांमध्येही गुटख्यावर बंदी घालण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment