Pages

Friday, 10 May 2013

बलात्कारविरोधी कायद्यांतर्गत दिल्लीमध्ये पहिला गुन्हा दाखल

नुकत्याच अस्तित्त्वात आलेल्या बलात्कारविरोधी कायद्यातील कलमाच्या आधारे व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची देशातील पहिली घटना दिल्लीमध्ये घडली. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमाततळाबाहेरील एका कॅब कंपनीच्या व्यवस्थापकाला महिलेची छेड काढल्याबद्दल आणि तिला त्रास दिल्याबद्दल पोलिसांनी अटक केली.

No comments:

Post a Comment