Pages

Saturday, 11 May 2013

Oscar 2012

इराणमधील कॅनडाच्या दूतावासामध्ये अडकलेल्या सहा अमेरिकी नागरिकांना सोडविण्यासाठी सीआयएने उभारलेले नाटय़ रंगविणारा 'आर्गो' यंदाचा सवरेत्कृष्ट सिनेमा ठरला. 'लिंकन', 'झीरो डार्क थर्टी' आणि 'बीस्ट ऑफ द सदर्न वाइल्ड' या तगडय़ा दावेदार स्पर्धकांवर मात करून 'आर्गो'ला हा सन्मान मिळाला.

सवरेत्कृष्ट चित्रपट : आर्गो
सवरेत्कृष्ट दिग्दर्शक : अँग ली (लाईफ ऑफ पाय)
सर्वोत्तम अभिनेता : डॅनियल डे लेविस (लिंकन)
सर्वोत्तम अभिनेत्री : जेनिफर लॉरेन्स (सिल्व्हर लायनिंग्ज प्लेबुक)
सवरेत्त्म सहायक अभिनेता : ख्रिस्तोफ वॉल्ट्झ (जंगो अनचेण्ड)
सर्वोत्तम सहायक अभिनेत्री : अ‍ॅन हॅथवे (ले मिझरेबल)
सवरेत्कृष्ट पटकथा : क्वेन्टीन टेरेन्टीनो (जंगो अन्चेण्ड)
सवरेत्कृष्ट परभाषिक चित्रपट : आमोर

No comments:

Post a Comment