Saturday, 17 August 2013

CURRENT AFFAIRS PACKAGE 10

  1. जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत नुकतीच वैयक्तिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? -पी व्ही सिंधू
  2. महत्वाकांक्षी 'Integrated Action Plan' (IAP) हा देशातील किती नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये राबविला जाणार आहे? -88
  3. आधारभूत संरचनेच्या विकासासाठी तयार करण्यात आलेला केंद्राच्या 'Integrated Action Plan' (IAP) ची अंमलबजावणी महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांमध्ये होणार आहे? -2
  4. देशातील पहिल्या सायबर फोरेन्सिक प्रयोगशाळेचे उद्घाटन नुकतेच कोणत्या उच्च न्यायालयात करण्यात आले? -त्रिपुरा उच्च न्यायालय
  5. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी 'नौकानयन स्पर्धेचे नेहरू चषक कोणत्या राज्यात आयोजित केले जाते? -केरळ
  6. राजीव गांधी खेळरत्न पुरस्कारा साठी निवड झालेला रोंजन सोधी कोणत्या खेळ प्रकाराशी निगडीत आहे? -नेमबाजी
  7. देशातील सर्वात मोठी झोत भट्टी (blast furnace) नुकतीच कोणत्या स्टील प्लांट मध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे? -रुरकेला स्टील प्लांट
  8. नुकत्याच कार्यान्वित करण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या झोत भट्टी (blast furnace) चे नाव काय? -दुर्गा
  9. जगातील सर्वात उंचावर असलेल्या ५ पवन चक्क्या नुकत्याच कोणत्या देशात उभारण्यात आल्या आहेत? -चीन
  10. मक्का अन मदिना ह्या शहरांना जोडणाऱ्या रेल्वेमार्गा साठी ६०००० टन उच्च प्रतीच्या रूळपट्ट्या बनविण्याची ऑर्डर नुकतीच कोणत्या भारतीय कंपनीला मिळाली आहे? -टाटा स्टील
  11. संपूर्णपणे भारतीय बनावटीची विमानवाहू नौका ____ हिचे नुकतेच कोची येथे अनावरण करण्यात आले. -INS विक्रांत
  12. आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यात शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन जमा करणारे ___ हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. -महाराष्ट्र
                 COURTESY: MPSCALERT FACEBOOK PAGE
 

No comments:

Post a Comment