Monday, 17 June 2013

CURRENT AFFAIRS PACKAGE 8


  • सप्टेंबर 2012 ते 31 ऑगस्ट 2015 ह्या कालावधीसाठी स्थापन करण्यात आलेल्या 20व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष डी.के.जैन आहेत 
  • संयुक्त राष्ट्रांचे शाश्वत विकासासाठी शिक्षण ह्यासाठीचे दशक (United Nations Decade of Education for Sustainable Development) = 2005-2014
  • भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांनी आपल्या खुल्या सीमेवरील दहशतवादी कारवाया, तसेच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गुप्तवार्ता आदानप्रदान करण्याचे मान्य केले आहे.
  • भारत व थायलंड या दोन देशांमध्ये गुन्हेगार हस्तांतराचा करार करण्यात आला आहे.
  • रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पत्नी लियुडमिलासोबत घटस्फोट घेतला आहे.
  • रशियाने धूम्रपानावर बंदी घातली आहे.
  • ब्रिटनमधील सेव्ह द चिल्ड्रन संस्थेच्या ताज्या अहवालानुसार, कुपोषणाच्या कारणामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला 2030 पर्यंत वर्षाला 125 अब्ज डॉलरचे नुकसान होऊ शकते, यामध्ये एकट्या भारतीय अर्थव्यवस्थेला 46 अब्ज डॉलरपर्यंत फटका बसू शकतो.
  • पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग गुरुवारी सलग पाचव्यांदा आसाममधून राज्यसभेवर निवडून आले
  •  लाइफ ऑफ पाइ ' ह्या पुस्तकाचे लेखक= यान मार्टील   
  • To read more about current affairs for the preparation of MPSC and UPSC exam please visit:www.mpscmatter.blogspot.in

No comments:

Post a Comment