Saturday, 27 April 2013


'टॅक्स हेवन्स'
  • या भूतलावर असे काही भूभाग आहेत की जे जगभरातील धनदांडग्यांना त्यांची धनसंपत्ती दडवून ठेवण्यासाठीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देतात. अशा भूभागांना 'टॅक्स हेवन्स' असे संबोधले जाते.
  • प्राप्तिकर व तत्सम अनेक कर चुकवून आपला पसा सुरक्षित कसा ठेवता येईल, या विंवचनेत असलेल्यांसाठी या जगाच्या पाठीवर असे काही खास भूभाग आहेत की ज्या ठिकाणी गुंतवणूक केल्यास काहीही कर वगरे भरावा लागत नाही आणि पदरचा पसा सुरक्षितही राहू शकतो; 
  • ब्रिटिश व्हर्जनि आयलँड्स (बीव्हीआय), द कूक आयलँड्स, सामोआ, सिंगापूर व अन्य असे दहा भूभाग भूतलावर आहेत. त्यांनाच ऑफशोअर टॅक्स हेवन्स असं म्हणतात
  • अशा या 'स्वर्गा'त आपली संपत्ती दडवून ठेवणाऱ्या महाभागांची यादी नुकतीच 'आयसीआयजे' या संस्थेने जाहीर केली आहे.
  • उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत उभ्या-आडव्या पसरलेल्या या भूतलावरील १७० देशांमधील हजारो करबुडव्यांच्या या यादीत तब्बल ६१२ भारतीय आहेत

No comments:

Post a Comment