- पश्चिम घाट संरक्षणाकरिता केंद्र सरकारने स्थापन केलेल्या माधव गाडगीळ समितीची सदस्य संख्या=13
- पश्चिम घाट संरक्षणाकरिता केंद्र सरकारने स्थापन केलेल्या माधव गाडगीळ समितीने पश्चिम घाटाची वर्गवारी 3 प्रकारात केली
- परिस्थिती विज्ञानाच्या दृष्टीने संवेदनशील भाग I, II आणि III अशी वर्गवारी केली गेली.
- पश्चिम घाटासंदर्भात जयराम रमेश मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली मंत्रीगट स्थापन केला गेला होता
- संयुक्त राष्ट्रांनी 'जैवविविधता दशक' म्हणून जाहीर केलेला कालावधी = 2011-2020
- 'बुक ऑफ इंडियन बर्डस' हे पक्षीनिरीक्षणावरील ख्यातनाम पुस्तकसलीम अली पक्षीतज्ञाने लिहिले
- राष्ट्रीय नदी संरक्षण योजनेंतर्गत देशातील 34 नद्यांचा समावेश करण्यात आला आहे
- हरित न्यायाधिकरणा(Green Tribunal)ची स्थापना भारत सरकारने 18 ऑक्टोबर 2010 रोजी केली. असे करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे
- पर्यावरण संदर्भातील 'रोल मॉडेल' ठरलेले गाव = मेंढा-लेखा'
- मुंबई शेअर बाजाराने नोव्हेंबर 2012 मध्ये कार्बोनेक्स नवा निर्देशांक जाहीर केला
- 2013 ची 'महापौर परिषद' सांगली शहरात आयोजित केली होती
- 2013 ची '16 वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद' जयपूर (राजस्थान) शहरात आयोजित केली गेली
Tuesday, 30 April 2013
CURRENT AFFAIRS PACKAGE-3
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment