- भारतातून इंग्लंडमध्ये तातडीने येऊ इच्छिणाऱ्यांसाठी ब्रिटनने त्याच दिवशी महाप्राधान्याने व्हिसा सेवा देण्याचे ठरविले आहे.
- अशा प्रकारची सेवा ब्रिटनने जगातील कोणत्याही देशासाठी सुरू केलेली नाही.
- ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून हे भारतभेटीवर आले असताना त्यांनी महाप्राधान्याने व्हिसा देण्याची घोषणा केली होती.
- भारतात या सेवेला 14 January,2013 पासून सुरुवात करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment