- आपल्या राजवटीत एका न्यायाधीशाला अटक करून डांबून ठेवल्याप्रकरणी मालदीवचे माजी अध्यक्ष मोहम्मद नशीद यांच्याविरोधात मालदीवच्या न्यायालयाने अटक वॉरण्ट जारी केले.
- मालेमधील भारतीय दूतावासाने आपल्याला आश्रय द्यावा, अशी विनंती नाशीद यांनी केली आहे.
- हे वॉरण्ट जारी करण्यात आल्यानंतर नशीद हे तातडीने भारतीय दूतावासाकडे रवानाही झाले.
- आपली सुरक्षा आणि हिंदी महासागरातील एकूण स्थैर्यासाठी आपण मालदीवमधील भारतीय दूतावासाचा आश्रय घेतल्याचे नशीद यांनी ट्विटरवर नमूद केले.
- ११ दिवस भारतीय दूतावासात आश्रय घेतला होता.
- दूतावासातून बाहेर पडताच त्यांना अटक झाली.
- आपली अटक हा राजकीय कट असल्याचा आरोप नाशीद यांनी केला .
- त्यांच्या अटकेनंतर मालदिवमध्ये हिंसाचार उसळला.
Saturday 11 May 2013
माजी अध्यक्ष मोहम्मद नशीद यांच्याविरोधात अटक वॉरण्ट
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment