टेस्ट टय़ूब बेबीच्या निर्मितीत मोलाचे संशोधन करणारे नोबेल विजेते वैज्ञानिक रॉबर्ट एडवर्ड्स (वय ८७) यांचे 10april,2013 येथे झोपेतच निधन झाले. २०१० मध्ये त्यांना या संशोधनासाठीचे नोबेल पारितोषिक मिळाले होते. जगातील पहिली टेस्ट टय़ूब बेबी लुईस ब्राऊनच्या जन्मास त्यांचे हे संशोधन कारणीभूत ठरले होते. ब्राऊनच्या जन्मानंतर ५० वर्षांनी सर एडवर्ड्स यांना नोबेल मिळाले. बाह्य़ पात्र फलनाची पद्धत शोधण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
No comments:
Post a Comment