- सार्वभौमत्व देण्यावरून झालेल्या मतदानामध्ये १९३ देशांपैकी १३८ राष्ट्रांनी पॅलेस्टाईनच्या बाजूने मतदान केले. पॅलेस्टाईनच्या बाजूने उभे राहणाऱ्या राष्ट्रांमध्ये भारताचाही समावेश आहे. अमेरिका इस्रायलसह ९ देशांनी पॅलेस्टाइनविरोधात मतदान केले, तर ४१ देशांनी तटस्थ राहणे पसंत केले.
No comments:
Post a Comment