- १३ डिसेंबर, २००१ रोजी भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्यात नऊजण मृत्युमुखी पडले होते.
- त्यानंतर सुमारे एक वर्षांने म्हणजेच डिसेंबर २००२ मध्ये या हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार अफजल गुरू याला दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.
- मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत आरोपी अजमल कसाब याला नोव्हेंबर, २०१२ रोजी फाशी देण्यात आली.
- त्यानंतर पुढील तीन महिन्यांत अफजल गुरूला फासावर लटकवण्यात आले.
No comments:
Post a Comment