चीनचे नवनिर्वाचित अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी भारताशी असलेले द्विपक्षीय अधिकाधिक दृढ करण्यासाठी त्यांनी नवीन 'पंचशील' धोरणच जाहीर केले आहे.
ती तत्त्वे..
* द्विपक्षीय संबंध योग्य मार्गावर ठेवण्यासाठी परस्परांशी योग्य संवाद राखणे
* परस्परांच्या बलस्थानांचा आदर करून पायाभूत सोयीसुविधा, गुंतवणूक व तत्सम क्षेत्रांत सुसंवाद वाढवणे
* परस्परांशी सांस्कृतिक संबंध दृढ करणे
* उभय देशांतील हितसंबंधांना सर्वोच्च प्राधान्य
* मैत्रीचे नवे पर्व सुरू करणे

No comments:
Post a Comment