- काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेतर्फे आजीवन सभासदत्व बहाल करण्यात आले आहे.
- १९२० साली, खिलाफत चळवळीच्या प्रारंभी महात्मा गांधी यांना अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे मानद सदस्यत्व सर्वप्रथम बहाल करण्यात आले होते.
- त्या वेळी गांधीजींनी दिलेल्या असहकाराच्या हाकेला प्रतिसाद देत विद्यापीठातील युवकांनी बंद पुकारला होता.
No comments:
Post a Comment