Wednesday, 8 May 2013

50 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील विजेते

सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार
  • प्रथम - काकस्पर्श (दिग्द. -महेश मांजरेकर/निर्माते -अनिरुद्ध देशपांडे व मेधा मांजरेकर) 
  • द्वितीय - तुकाराम (दिग्द. - चंद्रकांत कुलकर्णी/निर्माते -संजय छाब्रिया) 
  • तृतीय - अजिंठा (दिग्द. -नितीन देसाई/निर्माते - नितीन चंद्रकांत देसाई) 
  • सामाजिक प्रश्‍न हाताळणारा चित्रपट -श्‍यामचे वडील (दिग्द. -आर. विराज/निर्माते - अजय पाठक) 
  • ग्रामीण प्रश्‍न हाताळणारा चित्रपट - धग (दिग्द. - शिवाजी लोटन पाटील/निर्माते - विशाल गवारे) 
50 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील विजेते
सर्वोत्कृष्ट कथा - उषा दातार (काकस्पर्श)
सर्वोत्कृष्ट पटकथा - रवी जाधव, अंबर हडप व गणेश पंडित (बालक पालक)
सर्वोत्कृष्ट संवाद - संजय पवार (भारतीय)
सर्वोत्कृष्ट संगीत - कौशल इनामदार (अजिंठा)
सर्वोत्कृष्ट गीत - ना. धों. महानोर (मन चिंब पावसाळी... अजिंठा)
सर्वोत्कृष्ट गायक - ज्ञानेश्‍वर मेश्राम (जगण्याचा पाया... तुकाराम)
सर्वोत्कृष्ट गायिका - हंसिका अय्यर (मन चिंब पावसाळी... अजिंठा)
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन - सुभाष नकाशे (लाल होळी... अजिंठा)
सर्वोत्कृष्ट पदार्पण (निर्माता) - विवा इन व रवी जाधव (बालक पालक)
सर्वोत्कृष्ट पदार्पण (दिग्दर्शक) - निखिल महाजन (पुणे 52).
सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री) - श्‍वेता साळवी (कुरुक्षेत्र)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार - हंसराज जगताप (धग)
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता - विजय पाटकर (लावू का लाथ)
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता - अरुण नलावडे (शूर आम्ही सरदार)
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री - मृण्मयी देशपांडे (मोकळा श्‍वास)
विशेष पुरस्कार (अभिनेता) - उमेश कामत (परिस)
विशेष पुरस्कार (अभिनेत्री) - हेमांगी कवी (पिपाणी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (विभागून) -उषा जाधव (धग)/प्रिया बापट (काकस्पर्श)
सर्वोत्कृष्ट अभिनेता - सचिन खेडेकर (काकस्पर्श)

No comments:

Post a Comment