- जागतिक तापमानाच्या पाहणीनंतर 'नासा'च्या शास्त्रज्ञांचे मत
- सरलेल्या २०१२ या वर्षांत सरासरी तापमान १४.६ अंश सेल्सिअस इतके होते आणि १८८० पासून कोणत्याही वर्षांपेक्षा तापमानाच्या बाबतीत २०१२ चा नववा क्रमांक लागतो, असे 'नासा'च्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
- सन १८८० पासून आतापर्यंत १९९८ चा अपवाद वगळल्यास २०००, २००५ आणि २०१० आणि २०१२ या वर्षांमध्ये उष्णतेची पातळी सर्वाधिक होती.
- न्यूयॉर्कमधील 'नासा'च्या गोडार्ड या अंतराळ अभ्यास संस्थेने जागतिक तापमानाचा आढावा घेतला आणि त्याची माहिती दिली.
- सरासरी वैश्विक तापमान १८८० पासून ०.८ अंश सेल्सिअसने वाढले आहे, असेही अभ्यासात आढळले आहे.
Saturday, 11 May 2013
२०१२ नवव्या क्रमांकाचे तापट वर्ष
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment