Wednesday, 15 May 2013

भारतीयांसाठी ब्रिटनचा 'सुपर प्रायोरिटी' व्हिसा

  • भारतातून इंग्लंडमध्ये तातडीने येऊ इच्छिणाऱ्यांसाठी ब्रिटनने त्याच दिवशी महाप्राधान्याने व्हिसा सेवा देण्याचे ठरविले आहे.
  • अशा प्रकारची सेवा ब्रिटनने जगातील कोणत्याही देशासाठी सुरू केलेली नाही.
  • ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून हे भारतभेटीवर आले असताना त्यांनी महाप्राधान्याने व्हिसा देण्याची घोषणा केली होती.
  • भारतात या सेवेला 14 January,2013 पासून सुरुवात करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment