Sunday 12 May 2013

बारकोडचे जनक वूडलॅँड यांचे निधन

  • बारकोड प्रणालीचा सहा दशकांपूर्वी शोध लावणारे अमेरिकी संशोधक नॉर्मन जोसेफ वूडलॅँड यांचे अल्झायमरने निधन झाले.
  • ते ९१ वर्षांचे होते.
  • अभियांत्रिकेचे पदवीधर असलेल्या वूडलँड यांनी १९४० मध्ये आपला वर्गसहकारी बेनार्ड सिल्व्हर यांच्यासह उभ्या आणि आडव्या पटय़ांच्या मदतीने वस्तूंची माहिती संकलीत करणाऱ्या बारकोड पद्धतीची निमिर्ती केली.

No comments:

Post a Comment