Saturday, 11 May 2013

तहव्वूर राणाला १४ वर्षांची कैद


  • मुंबईतील २६ नोव्हेंबर २००८ रोजीच्या हल्ल्यातील प्रमुख आरोपी डेव्हिड हेडली याचा साथीदार व पाकिस्तानी वंशाचा कॅनॅडियन नागरिक असलेल्या तहव्वूर राणा याला अमेरिकेतील जिल्हा न्यायालयाने १४ वर्षांची शिक्षा सुनावली.
  • पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर ए तय्यबाला मदत करणे आणि डेन्मार्कमधील वृत्तपत्रावरील हल्ल्याच्या कटातील सहभाग या आरोपांवरून राणाला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment