Friday 10 May 2013

संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावात भारताचे श्रीलंकेविरोधात मतदान

श्रीलंकेतील मानवी हक्कांच्या पायमल्लीविरोधात संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्का आयोगामध्ये अमेरिकेने मांडलेला ठराव गुरुवारी २५ विरूद्ध १३ मतांनी मंजूर करण्यात आला. भारतासह एकूण २५ देशांनी या ठरावाच्या बाजूने मतदान केले. पाकिस्तानसह इतर १३ देशांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. एकूण ४७ देशांचा सहभाग असलेल्या आयोगामधील ८ देशांचे प्रतिनिधी मतदानावेळी अनुपस्थित राहिले.

No comments:

Post a Comment