Sunday 12 May 2013

गुजरात विधानसभा निवडणुक निकाल - २०१२

गुजरात विधानसभा निवडणुक निकाल - २०१२ फलक तालिका :
गुजरात 
भाजप+
कॉंग्रेस+
इतर
एकूण - १८२
११८
६०

गुजरातमध्ये सलग पाचव्यांदा भाजपचा मुख्यमंत्री त्याचप्रमाणे सलग तिस-यांदा मोदींची सत्ता.
विजयी उमेदवार:
मणिनगरमधून नरेंद्रमोदी विजयी

No comments:

Post a Comment