- मध्यप्रदेश राज्यातर्फे हा पुरस्कार दिला जातो.
- प्रसिद्ध पार्श्वगायक हरिहरन यांना राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार मिळणारे हरिहरन हे 28 वे व्यक्ती आहेत. दोन लाख रुपये, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
- 58 वर्षीय हरिहरन यांनी आत्तापर्यंत मराठीसहित अनेक भारतीय भाषांमध्ये पार्श्वगायन केले आहे. अजय अतुल यांनी संगीत दिलेल्या जोगवा चित्रपटामधील "जीव रंगला' हे हरिहरन यांचे गाणे विशेष गाजले होते.
Tuesday, 21 May 2013
हरिहरन यांना "लता मंगेशकर पुरस्कार'-2013
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment