Friday 10 May 2013

एव्हरेस्ट गिर्यारोहणातील अखेरचे साक्षीदार जॉर्ज लोव यांचे निधन

एव्हरेस्ट शिखर प्रथम सर करणाऱ्या चमूतील अखेरचे साक्षीदार असलेले गिर्यारोहक जॉर्ज लोव यांचे22 march. 2013 मध्य लंडनमधील रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.
१९५३ मध्ये एव्हरेस्ट शिखर सर करण्याच्या ब्रिटिश गिर्यारोहकांच्या चमूत एडमंड हिलरी आणि जॉर्ज हे दोघे न्यूझिलंडचे गिर्यारोहक मित्र सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment