Friday 10 May 2013

'निर्भय' क्षेपणास्त्र

संपूर्णपणे देशी बनावटीच्या मध्यम पल्ल्याच्या 'निर्भय' क्षेपणास्त्राची मंगळवारी चाचणी घेण्यात आली. मात्र, लक्ष्याचा वेध घेण्यात हे क्षेपणास्त्र अपयशी ठरल्याने ते हवेतच नष्ट करण्यात आले.
काय आहे 'निर्भय'?
* भूपृष्ठावरून भूपृष्ठावर मारा करणारे सब-सोनिक क्षेपणास्त्र
* संपूर्णपणे भारतात विकसित
* १५०० किमीचा पल्ला.

No comments:

Post a Comment