- मुंबईवर झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील महत्त्वाचा आरोपी आणि लष्कर- ए- तय्यबाचा दहशतवादी डेव्हिड हेडली याला अमेरिकेतील शिकागो कोर्टाने मुंबईतील हल्ल्याप्रकरणी ३५ वर्षांची शिक्षा सुनावली.
- ३५ वर्षांच्या शिक्षेनंतर त्याला मुक्त करण्यात येणार आहे मात्र त्याच्यावर आजीवन देखरेख ठेवण्यात येणार आहे.
- हेडली याने मुंबईत झालेल्या २६ /११ च्या हल्ल्यासाठी मुंबई शहराची रेकी तयार करून हल्ल्याचा संपूर्ण कट आखला होता.
- अमेरिकेचा नागरिक असल्याचे सांगत त्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानाची छायाचित्रे काढली, तसेच तेथील सुरक्षा यंत्रणेचा अंदाज घेतला होता.
- हेडली पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय.एस.आय, पाकिस्तानी दहशतवादी संस्था लष्कर - ए- तय्यबा आणि अमेरिकी गुप्तचर संस्था या तिघांसाठी एकाचवेळी काम करीत होता
Saturday, 11 May 2013
२६/११ तील आरोपी डेव्हिड हेडलीला ३५ वर्षांची शिक्षा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment