Saturday, 11 May 2013

टपाल महाव्यवस्थापक तुमच्या दारी!


  • हे जनसंपर्क अभियान असून टपाल विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या सेवांची ग्राहकांना माहिती करून देणे आणि टपाल विभागाला ग्राहकांच्या अधिकाधिक जवळ नेणे, हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.
  • टपाल कार्यालयाचे नेमके काम काय आहे, त्याची जनतेला जाणीव करून देणे आणि त्या मार्गाने जनतेच्या अधिक जवळ जाणे यासाठी हे अभियान असून त्याद्वारे टपाल विभागाला सर्वोच्च ठिकाणी बसविण्याचा प्रयत्न आहे.
  • अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करणारे जम्मू आणि काश्मीर हे देशातील पहिलेच राज्य आहे.

No comments:

Post a Comment