- पूर्व भारतात प्रथमच आण्विक कृषी संशोधन केंद्र लवकरच स्थापन करण्यात येणार आहे. पश्चिम बंगालमधील नादीया जिल्ह्य़ातील बिधानचंद्र कृषी विश्वविद्यालयात हे केंद्र स्थापण्यात येणार आङे.
- कृषी विश्वविद्यालयाच्या मोहनपूर येथील आवारात या केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. अनेक कृषी उत्पादने नाशिवंत असल्याने ती फुकट जाण्याची शक्यता असते, या समस्येवर उपाय म्हणून कृषी उत्पादने अधिक काळ ताजी रहातील असे पहाणे गरजेचे असून, सदर केंद्र शेतकऱ्यांना यासाठी मार्गदर्शन करेल
No comments:
Post a Comment