Friday 10 May 2013

'ब्राह्मोस'च्या पाणबुडीयोग्य आवृत्तीची यशस्वी चाचणी

  • पाणबुडीवरून सोडता येईल अशा 'ब्राह्मोस' क्षेपणास्त्राच्या नव्या अद्ययावत आवृत्तीची चाचणी यशस्वीपणे पार पडली.
  • अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेले आणि पाणबुडीवरूनही सोडता येईल असे आंतरखंडीय 'सुपरसॉनिक' क्षेपणास्त्र विकसित करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. 
  • या क्षेपणास्त्राचा पल्ला २९० किलोमीटर असून बंगालच्या उपसागरात खोल पाण्यात त्याची यशस्वी चाचणी करण्यात आल्याची माहिती ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. शिवथानू पिल्लई यांनी दिली.
  • पाण्याखालीसुद्धा चाचणी करण्यात आलेले ब्राह्मोस हे जगातील पहिले क्षेपणास्त्र आहे

No comments:

Post a Comment