दिल्ली येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 'निर्भया' या तेवीसवर्षीय मुलीला अमेरिकेत 'इंटरनॅशनल विमेन ऑफ करेज अॅवॉर्ड' या पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्यात येणार आहे. लैंगिक हिंसाचाराविरोधात त लढय़ासाठी प्रेरणा देण्याकरिता हा पुरस्कार दिला जातो.
No comments:
Post a Comment