Thursday 9 May 2013

ई-पाठशाळा प्रकल्प देशभरात लवकरच कार्यान्वित

पदव्युत्तर शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी भारत सरकारतर्फे तयार करण्यात आलेला महत्त्वाकांक्षी असा ई-पाठशाळा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार आहे.
सन २०११ मध्ये केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला होता. विविध शाखांमधील ७७ विषयांची, अभ्यासासाठी उपयुक्त अशी ई-टाचणे तयार करण्याच्या उपक्रमासही मान्यता देण्यात आली. तसेच हे अभ्यास साहित्य विद्यार्थी आणि शिक्षक अशा दोघांसाठी सहजगत्या उपलब्ध होईल अशी तजवीजही यासाठी करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment