Thursday 9 May 2013

अमिताभ बच्चनला ऑस्ट्रेलियातील विद्यापीठातर्फे सन्मान

  • ऑस्ट्रेलियातील 'ला ट्रोब' विद्यापीठातर्फे 'ला ट्रोब युनिव्हर्सिटी ग्लोबल सिटिझनशिप अ‍ॅवॉर्ड' देऊन अमिताभ बच्चन यांना गौरविण्यात येईल. ७० वर्षीय अमिताभ हा या पुरस्काराचा पहिला मानकरी असून याच विद्यापीठातर्फे 'श्री अमिताभ बच्चन स्कॉलरशिप' नावाने पीएच.डी. शिष्यवृत्ती सुरू करण्यात येणार आहे.
  • 'ला ट्रोब युनिव्हर्सिटी ग्लोबल सिटिझनशिप अ‍ॅवॉर्ड' हा पुरस्कार या विद्यापीठातर्फे नव्याने सुरू करण्यात आला असून अमिताभ बच्चन हे या पुरस्काराचे पहिले मानकरी आहेत
  • ऑस्ट्रेलिया येथील विद्यापीठांत मीडिया, फिलोसॉफी, चित्रपट आदी विषयांत पीएच.डी. करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांला 'श्री अमिताभ बच्चन स्कॉलरशिप' देण्यात येईल. संबंधित विद्यार्थ्यांला चार वर्षीय शिष्यवृत्तीसाठी सुमारे २५ हजार डॉलर इतकी रक्कम दिली जाईल.

No comments:

Post a Comment