Saturday 11 May 2013

'आरएसएस' फीडचा निर्माता अॅरॉन स्वाट्र्झ याची आत्महत्या

  • आरएसएस' फीड या नेटिझन्सना परिचित असणाऱ्या प्रणालीचा निर्माता तसेच इंटरनेट कार्यकर्ता अॅरॉन श्वाट्र्झ (वय २६) हा ब्रुकलीन येथे मृतावस्थेत सापडले.
  • हॅकिंग प्रकरणात सुनावणीस सामोरे जाण्याच्या काही आठवडय़ांपूर्वीच त्याने आत्महत्या केली 
  • जेस्टोर या ऑनलाइन अर्काइव्हमधून लाखो शैक्षणिक शोधनिबंध डाऊनलोड केल्याने त्याच्यावर हॅकिंगचा आरोप ठेवण्यात आला होता. 
  • त्याने रेडिट या सोशल न्यूज वेबसाईटची निर्मिती केली होती
  • श्वाट्र्झ याने डिमांड प्रोग्रेस हा राजकीय कृतिगट स्थापन केला होता.

No comments:

Post a Comment