Thursday, 9 May 2013

महात्मा जोतिबा व सावित्रीबाई फुले यांच्या स्मृत्यर्थ पुरस्कार

जोतिबा फुले यांच्या १८७ व्या जयंतीनिमित्त थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मृत्यर्थ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या पुरस्काराची घोषणा केली आहे. 
शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे

No comments:

Post a Comment