Saturday, 11 May 2013

राज्यघटनेच्या नव्या मसुद्यास इजिप्तमध्ये मान्यता

  • नवीन राज्यघटनेच्या मसुद्याच्या मान्यतेसाठी इजिप्तमध्ये घेण्यात आलेल्या जनमतामध्ये, राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांच्या नेतृत्वाखालील इस्लामवाद्यांनी स्पष्ट बहुमत मिळवले आहे.
  • या नवीन आणि वादग्रस्त मसुद्याच्या बाजूने ६४ टक्के जनतेने कौल दिला आहे

No comments:

Post a Comment