सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शुक्रवारी न्या. शरद अरविंद बोबडे यांनी शपथ घेतली. न्या. बोबडे यांच्यासह सर्वोच्च न्यायालयातील तीस न्यायमूर्तींमध्ये महाराष्ट्राच्या तीन न्यायमूर्तींसह मराठी न्यायमूर्तींची संख्या चार झाली आहे. न्या. बोबडे यापूर्वी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते.
No comments:
Post a Comment